डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी
दि. 18 डिसेंबर, हा दिवस राज्यपातळीवर अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा होतो आहे. त्या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
दिनांक: 18 नोव्हें. 2021
वेळ: सकाळी 10.00 वाजता
———————————————–
प्रथम सत्र
विषय : अल्पसंख्यांकांचे अधिकार आणि भारतीय संविधान
प्रमुख मार्गदर्शक: मा. ऍड. आशिष गोंडाणे
कायदेविषयक सल्लागार,ब्रम्हपुरी
—————————————————-
द्वितीय सत्र
विषय: वाहतूकीचे नियम आणि सायबर क्राइम
प्रमुख मार्गदर्शक: मा.रोशन यादव
ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन, ब्रम्हपुरी
—————————————————-
प्रमुख उपस्थिती: प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे , सदस्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा, ब्रम्हपुरी
अध्यक्ष: डॉ. देवेश कांबळे
प्राचार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी
—————————————————
आयोजन समिती
******
प्रा. राजेश कोसे
रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी
प्रा. भीमादेवी डांगे
रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी
प्रा. तुफान अवताडे
विद्यार्थी विकास अधिकारी
———————————————–
( टिपः कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनांचे काटेकोरपणे पालन करून सदर कार्यक्रमात उपस्थित राहावे)